फर्जंद या सिनेमानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर फत्तेशिकस्त हा सिनेमा दिग्दर्शित करत असून नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला.